अशोक नगर येथे धाडसी चोरी नगदी व सोन्याचे दागिने कपाट फोडून चोरट्याने केले लंपास

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी : धामणगांव रेल्वे

अशोक नगर येथे मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. राजेंद्र रामकृष्ण राजनकर यांच्या घरी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान चोरट्याने चैनल गेट तोडून मुख्य दरवाजाचे कुलूप कोंडा तोडून कपाटातील नगदी 30000हजार रुपये पाच ग्राम सोन्याची अंगठी व कानातले चोरट्याने चोरून नेले. घटनेची तक्रार राजेंद्र राजनकर यांनी कुऱ्हा पोलिसात दिली आहे .घटनेचा पुढील तपास करीत आहे. सदर चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

veer nayak

Google Ad