कामगार कल्याण मंडळ तर्फे वृक्ष रोपण कार्यक्रम आयोजित

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र, धामणगाव रेल्वे येथे दिनांक 01/07/2025 रोजी आशिष जिंनींग फॅक्टरी येथे वृक्ष रोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, सदर ठिकाणी विविध झाडे लावण्यात आली व त्या झाडांचे संवर्धन व्हावेत म्हणून tree gard देण्यात आले, सदर कार्यक्रम चे अध्यक्ष मां. श्री. दिलीप राठी ( ज्येष्ठ समाजसेवक), प्रमुख पाहुणे मां.श्री. घनश्याम पणपलीया ( पतंजली योग शिक्षक) , तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये मां.श्री.पवन भाऊ राठी, मां श्री. प्रदीप भाऊ राठी, मां श्री रितेश भाऊ राठी मां श्री. मनीष राठी ( आशिष जींनींग ) , सदर कार्यक्रम चे सूत्र संचालन आणि प्रास्ताविक गजानन सोनटक्के केंद्र संचालक यांनी तर आभारप्रदर्शन श्री. सचिन बजारे यांनी मानले.

veer nayak

Google Ad