चांदुर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर चा लोकार्पण सोहळा संपन्न,

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 पहिल्या दिवशी चार रुग्णांनी घेतला लाभ,

चांदुर रेल्वे / किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी चांदुर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयत सुविधा युक्त निशुल्क डायलीसिस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, याचे लोकार्पण सोहळा सोमवार 28 एप्रिल रोजी अर्चना रोठे यांच्या हस्ते शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे पार पडला,यावेळी R M O डॉ संदीप हेडवे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रियंका निकोसे, वैद्यकीय अधिकारी नम्रता सोनवणे, हे सुद्धा हजर होते,

 

   शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकां मध्ये किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे,अशा वेळी रुग्णांना नियमित डायलिसिसची सेवा घ्यावी लागते,त्याकरिता सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपये खर्च करावा लागते, महत्त्वाचे म्हणजे ही सेवा तालुकास्तरावर नसून याकरिता रुग्णांना अमरावती किंवा इतर ठिकाणी जावे लागत होते,मात्र डायलीसिस ही सेवा स्थानिक स्तरावर निशुल्क मिळत असल्याने त्याचा फायदा मतदार संघातील जनतेला होणार,

यावेळी अर्चना रोटे,RMO डॉक्टर संदीप हेडगे, तालुका आरोग्य अधिकारी प्रियंका निकोसे, वैद्यकीय अधिकारी नम्रता सोनवणे,भाजपा तालुकाध्यक्ष विवेक चौधरी,शहराध्यक्ष नंदा वाधवानी, उपसरपंच सोनू शेख बच्चू वानरे,बबनराव गावंडे, बंडू भुते, रवीउपाध्ये,पप्पू भालेराव, गजू ठाकरे, प्रावीण देशमुख, केशव वंजारी, गुड्डू बजाज, जाकीर भाई, अमोल देशमुख, गोटू गायकवाड,अर्चना पाथर्डी डॉ सुषमा खंडार, देवकर राठोड विजय मिसाळ सचिन जयस्वाल अनिकेत सदाफडे, मुकुंदा, लता बागडे अजय हजारे, रोहित इमले बाबा चव्हाण व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वृंद हजर होते,

बॉक्स मध्ये घेणे ( स्थानिक ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यात आली, येथे एकूण पाच बेड असून डॉ अंकित राऊत, कृष्णा इंगोले, इतर चार कर्मचारी हे डायलिसिसची सेवा देणार आहे)

veer nayak

Google Ad