श्री अवधूत महाराज परिवर्तन पॅनलचा एकतर्फी विजय

0
73
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील नि.चि.संपतराव गवई मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. र.नं.५७५ या संस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी १३ सदस्या करिता सावंगा (विठोबा) येथे दि. २३/२/२०२५ रोजी निवडून घेण्यात आली.

 

या निवडणुकीत श्री अवधूत महाराज परिवर्तन पॅनलचे १३ ही सदस्य बहुमताने विजयी झालेत. सर्वसाधारण मतदारसंघातून ८ विजयी उमेदवार: आठवले सुनील दत्तोपंत, नितनवरे सुरेश प्रल्हादराव, मारबदे अरून श्रावण, मारबदे दिनकर पंढरी, मेश्राम विजय रामदास, मोहोड सतीश जयदेव, सहारे रामदास लक्ष्मण, सहारे राहुल त्र्यंबकराव, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग मतदारसंघातून १ विजयी उमेदवार: रामटेके संजय वामण, विजा/भज प्रवर्ग मतदार संघातून १ विजयी उमेदवार: ठाकूर शामसिंग मोहनसिंग, इतर मागासवर्गीय मतदार संघातून १ विजयी उमेदवार: भोयर विनायक शिवचरण, महिला प्रवर्ग मतदार संघातून २ विजयी उमेदवार: नेमाडे आशा पुंजाराम, सोनोने वंदना अरुण बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत सावंगा (विठोबा),भानखेड बु,मोगरा,मांजरखेड,हातला येथील९५ पैकी६५ मतदारांनी हक्क बजावला असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.लारोकर यांनी काम पाहिले आहे.

veer nayak

Google Ad