१ मार्चला धामणगाव रेल्वे ला आशुतोष आडोणी यांचे व्याख्यान…,  “आम्ही पुत्र अमृताचे” या विषयावर व्याख्यान करणार.. 

0
58
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

सत्कार्य प्रसारक मंडळ, धामणगाव रेल्वे द्वारा आयोजित स्व.गणपतरावदादा पोळ स्मृति प्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन 

  शनिवार, दिनांक १ मार्च २०२५ (फाल्गुन शु. २, युगाब्द ५१२६) सायंकाळी ६:०० वाजता करण्यात आलेले आहे 

 सत्कार्य प्रसारक मंडळाने या वर्षापासून रा .स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पु. श्री गोळवलकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त (विजया एकादशीला) व्याख्यान घेण्याचे ठरविले आहे.

 यावर्षी संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री आशुतोष आडोनी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले असून “आम्ही पुत्र अमृताचे” या विषयावर आडोनी व्याख्यान करणार आहेत 

या व्याख्यानाकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन व विनंती 

अध्यक्ष आणि सर्व सभासद, सत्कार्य प्रसारक मंडळ, धामणगाव रेल्वे यांनी केलेली आहे

veer nayak

Google Ad