अमरावती, दि. 14 (जिमाका) : महिलांच्या तक्रारीसाठी महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. महिलांनी त्यांच्या तक्रारी विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रासंह पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.