श्री संत साईबाबांच्या चरणी सेवा अर्पण करुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट व समस्त नगरवासी, धामणगाव रेल्वे. च्या वतीने करण्यात आलेले o

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट, धामणगाव रेल्वे येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, श्री पंचमुखी हनुमानजी व श्री संत साईबाबांचा सहावा प्राणप्रतिष्ठा स्थापना दिवस वसंतपंचमीच्या शुभ मुहूर्तावर 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. 

यानिमित्ताने रविवार, २ फेब्रुवारी २०२५ सकाळी ६:०० वा.श्री पंचमुखी हनुमानजी व श्री संत साईबाबा मूर्तीचा अभिषेक

सकाळी ९:०० वा.रुद्र स्वाहाकार महायज्ञ अनुष्ठान आचार्य पं. शरद पाडे यांच्या शुभहस्ते होणार आहे दुपारी ३:०० वा.सुंदरकांड सायंकाळी ६:३० वा.महाआरती व सायंकाळी ७:०० वा.  सौ. सपनाताई इंगोले व संगीत संच धामणगाव रेल्वे) यांच्या सुमधुर गाणी द्वारे भजन संध्या आयोजित करण्यात आलेली आहे तसेच सायंकाळी ७:०० वा. महाप्रसाद होईल.

veer nayak

Google Ad