जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 23 (जिमाका) : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

veer nayak

Google Ad