दरवर्षी काही तरी वेगळी ओळख असलेल्या आपल्या शिवजयंतीला २०२३ ला हरियाणा येथील सुप्रसिद्ध बजरंगबली यांचा प्रतीकृती देखावा व मागच्या वर्षी २०२४ ला वाराणसी येथील सुप्रसिद्ध अघोरी यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणं एक भारतीय संस्कृती जोपासत सुसंस्कृत व नियोजन बद्ध अशी ऐतिहासिक मिरवणूक घेत शिवजयंती उत्सवात साजरी केली व करतो..
१९ फेब्रुवारी २०२५ या वर्षी सुध्दा आपण दरवर्षी प्रमाणे काही तरी नवीनच उपक्रम घेऊन आपल्या शहरात शिवजयंती साजरी करणार आहोत…
चला मग अशा ऐतिहासिक शिवजयंतीचे आपण स्वतः साक्षीदार होऊया…..
भव्य मिरवणूक व पालखी सोहळा
दिनांक १९ फेब्रुवारी २०२५,
दुपारी – ३.०० वाजता
स्थळ- विठ्ठल रुक्मिणी मंदिर दत्तापुर ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, धामणगाव रेल्वे.
विशेष आकर्षण –
दरवर्षी प्रमाणे नविन उपक्रम
आयोजक –
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती,
धामणगाव रेल्वे, जिल्हा – अमरावती