⏩ अंजनगाव सुर्जी शहर

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंजनगाव सुर्जी शहर येथे डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप. बँक लि. अमरावती च्या इमारतीच्या स्थानांतर सोहळ्याप्रसंगी खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांनी को-ऑपरेटिव बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करून बँकेच्या संचालक मंडळाला व भागधारकांना शुभेच्छा दिल्यात.

यावेळी- प.पू. जितेंद्रनाथ महाराज ( पिठाधिपती देवनाथ मठ मठ अंजनगाव सुर्जी ) , मा.आम. गजाननभाऊ लवटे ( दर्यापूर विधानसभा क्षेत्र ) , मा.दिलीपबाबू इंगोले ( कोषाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था ) , तसेच बँकेच्या संपूर्ण संचालक मंडळ , भागधारक , खातेधारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad